सिंगापूर थायलंड किंवा मलेशिया ही भूभाग तसे भारताला जमिनीने जोडलेलेच आहेत आणि म्हणून पूर्वापार इथे हिन्दू मुस्लिम व चीनी लोक आले व राहिले सिंगापूर या नावातच भारतीयत्व आहे। जसे जयसिंगपूर तसेच सिंगापूर सिंह पुर याचा हां अपभ्रंश असावा इथेले प्रतीक म्हणजे तोंडाकडे सिंह आणि खाली मासा हे प्रतीक इथे हिन्दू मुस्लिम बौद्ध अशी अनेक जमातीची लोक आहेत ती ही पिढीजात
Saturday, February 6, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

he mhanje tu tour guide sarakhi mahiti deto ahest ase watate re. Jara ashashtriya mahiti pan dena !
ReplyDelete