Thursday, February 25, 2010
उत्पादन शुल्क
सेवाकरासाठीजशी १/२०१० ही अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे तशीच उत्पादन शुल्कासंबंधी ही ४/२०१० ही अधिसूचना प्रकाशित झाली आहे। १ एप्रिल २०१० पासून ही अंमलात येणारा आहे या अधीसूचनेनुसारज्या उत्पादकांनी गेल्या आर्थिक वर्षात १० लाखाहून अधिक उत्पादनाशुल्क भरले असेल अशांनी यापुढे आपले उत्पादनाशुल्क ई-भरणा स्वरूपात करणे आवश्यक आहे। तसेच विवेरण पत्रही ई फायलिंग प्रकारात सादर करायचे आहे.
Tuesday, February 23, 2010
सेवाकर ई पेमेंट व् ई फायालिंग
सेवाकर - जे कोणी वर्षाला १० लाख रुपयांहून अधिक सेवाकर भारत असतील त्यांनी आता (१ एप्रिल २०१०) नंतर आपला कर ई पद्धतीने (ई पेमेंट ) प्रकारात भरणे आणि सहामाही विवरण पत्रही (रिटर्न) ई पद्धतीनेच सादर करणे
अनिवार्य झाले आहे
१/२०१० या क्रमांकाची अधिसूचना प्रकाशित झाली आहे आतापर्यंत हे बंधन ५० लाखान्पुढ़े होते। आता सरकार या रीतीने लवकरच सर्वांना हे सक्तीचे करेल आणि कागद व झाडे वाकावाली जातील
Monday, February 15, 2010
उत्पादन शुल्क नवे मासिक विवरण पत्र
जे कोणी उत्पादन शुल्काशी संबंधित असतील त्यांना हे माहीत आहे की दर महिन्याला एक विवरण पत्र द्यावे लागते (ई आर १)
सरकारने आता याच्या नमुन्यात बदल केला असून कदाचित १ एप्रिल २०१० पासून सर्वांना हे विवरण पत्र ई मेल मधून पाठवावे लागणार आहे।
यात काही त्रुटि आहेत तर काही अवांतर माहिती ही आहे। आता आपण कागद वाचविणार हे नक्की। याचा फायदा असा की बसल्या जागेवरून आपणास हे विवरणपत्र सरकारला पाथाविता येणार आहे। शनिवार, रविवार किंवा सुट्ट्या या कारणाने होणारी धावपळ थांबणार आहे। आधी याचा अभ्यास करून मगच ते वापरा

Sunday, February 7, 2010
नवा अर्थसंकल्प

या वर्षी २७ फ़ेबला ईद आणि २८ला रविवार असल्याने २६ तारखेलाच अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे आपल्यापैकी जे कोणी क्रिकेटच्या सामन्यांसाठी तासाचे तास टी व्ही समोर बसणार असतील त्यांनी या दिवशी दीड तास अर्थसंकल्पाकरिता द्यावा ही विनंती।
या वर्षी सेवाकरासंबंधी काय होणार याचा अंदाज करणे अवघड आहे कारण यंदा म्हणे वस्तुसेवा कर येणार होता पण तसे घडणार नाही हे नक्की झाले आहे । प्रणव मुखर्जी हे पी, चिदंबरम पेक्षा मवाळ असावेत असे वाटते तरीही हुशार आहेतच आणि अर्थामंत्रीही आहेत म्हणून काहीही घडू शकते।
ते कोणत्या नवीन सेवा कराखाली आणतात हे कुतूहल असणारच आहे पण काही सुविधा मात्र अपेक्षित आहेत
जागाभाडे हा वादग्रस्त मुद्दा या अर्थासंकल्पाता स्पष्ट व्हावा ही अपेक्षा आहे।
माल वाहतूक हा असाच वादग्रस्त मुद्दा होता आता ही सेवा लोकांच्या अंगवळणी पडली आहे। मात्र यातील १५०० रुपयांची (२००५) साली देऊ केलेली किमान मर्यादा २०१० सालाताही बदलली नाही। , मधल्या ५ वर्षात खूप भाड़े वाढ झाली आहे तरी ही मर्यादा किमान २५०० रुपये असायला हवी hई अपेक्षा आहे।
सेवा देताना कोणी त्यासाठी सेवा विकत घेत असेल तर आवक सेवान्वरील कराची रक्कम त्या माणसाच्या खात्यात जमा होते आणि त्या जमेचा वापर त्या सेवा दात्याला आपला सेवाकर भरताना करता येतो याला करपरतावा किंवा सेटोफ़ म्हणतात
यासाठी विविध बंधने असतात व काही सुविधाही दिल्या आहेत। एखादा सेवादाता करपात्र आणि करमुक्त आशा दोन्ही प्रकारच्या सेवा देता असल्यास त्याला हा करपरतावा लाभ घेताना काही नियम आहेत तर काही सुविधा आहेत, सुविधान्मधे १५ सेवांची यादी आहे मात्र या यादीत गेली ५-६ वर्षे काहीच वाढ झालेली नाही यंदा त्यात निदान जागा भाड़े या सेवेचा अंतर्भाव व्हावा अशी अपेक्षा आहे.

०८-०२-२०१०
Saturday, February 6, 2010
सिंगापूर
सिंगापूर थायलंड किंवा मलेशिया ही भूभाग तसे भारताला जमिनीने जोडलेलेच आहेत आणि म्हणून पूर्वापार इथे हिन्दू मुस्लिम व चीनी लोक आले व राहिले सिंगापूर या नावातच भारतीयत्व आहे। जसे जयसिंगपूर तसेच सिंगापूर सिंह पुर याचा हां अपभ्रंश असावा इथेले प्रतीक म्हणजे तोंडाकडे सिंह आणि खाली मासा हे प्रतीक इथे हिन्दू मुस्लिम बौद्ध अशी अनेक जमातीची लोक आहेत ती ही पिढीजात
Friday, February 5, 2010
ऑर्किड गार्डेन सिंगापुर
Wednesday, February 3, 2010
ड्रेगन frut
हे Nअवल्कोकासाराखे नवालाकोलासाराखे एक फल आहे ते नवल कोलारारखे असते सिंगापूर येथील मुस्ताफ़ा महाबाजारात पाहायला मिळाले kआही वर्षांपूर्वी असे महा बाजार हे आपल्यासाठी नवल पूर्ण होते आता मात्र त्यास काहीच वाटता नाही
Subscribe to:
Posts (Atom)