Friday, January 22, 2010

सेवाकर

या जागेवर तुम्हाला सेवाकर (service tax) बद्दल चांगली माहिती मिळत राहील

vidyaarthee aatmahattya

आजकालची मुले उगाचच आत्महत्त्या करायला लागली आहेत
हां प्रकार वाढला तर काही दिवसांनी जसे शेतकरी लोकांना सरकारने पैसे वाटले तसे आशा मुलांच्या पालकांना पैसे वाटावे लागतील आणि त्यातही संबंधित माणसे पैसे खातील
समजा आई बापांनी अभ्यास करायला सांगितले तारा अभ्यास करावा आत्महत्त्या कशाला करायची? आणि कोनी पालक मार्कांच्या मागे लागले असतील तारा त्यांचे प्रगतीपुस्तक किंवा मार्कलिस्ट बघायला मागावी। आत्महत्त्या हां मार्ग नाही!